Monday, 20 February 2012

संघर्षमय जीवनातून माणसाचं आयुष्य फुलून निघते. जीवनातील अनेक कोड उलगडत जाते..! आयुष्याचं प्रत्येक क्षण अनुभवाने आणि त्यातून 
मिळालेल्या समाधानाने तृप्त होऊन त्याचं तेज चेहेरावर दिसत...! ते खरं सौंदर्य आणि ते खरं आयुष्य.....! 

No comments:

Post a Comment